लाज धरा पाव्हणं, जरा जनाची-मनाची
जनाची-मनाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
लाज धरा पाव्हणं, जरा जनाची-मनाची
लाज धरा पाव्हणं, जरा जनाची-मनाची
जनाची-मनाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
(अहो, ध्यान धरा जरा, हिची कदर करा)
(हिचं काळीज समजून घ्या)
(हिचं काळीज समजून घ्या)
हो, पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
डावा डोळा मिटूनी खुणवू नका हो
डावा डोळा मिटूनी खुणवू नका हो
फिदीफिदी हसूनी हिणवू नका हो
हिणवू नका हो
आठवण जपली मी...
आठवण जपली मी तरणेपनाची, तरणेपनाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
(अहो, ध्यान धरा जरा, हिची कदर करा)
(हिचं काळीज समजून घ्या)
(हिचं काळीज समजून घ्या)
हा, पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
अंगावर घेतला अंकुराचा साज, अंकुराचा साज
अंगावर घेतला अंकुराचा साज, अंकुराचा साज
सुखासंग दुःखाचं घेतलं मी ओझं
सुखासंग दुःखाचं घेतलं मी ओझं
ऊरामध्ये निशाणी ही...
ऊरामध्ये निशाणी ही, सख्या, सजनाची
सख्या, सजनाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
(अहो, ध्यान धरा जरा, हिची कदर करा)
(हिचं काळीज समजून घ्या)
(हिचं काळीज समजून घ्या)
हा, पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
हरपलं भान हो, येडीपीशी झाले
हरपलं भान हो, येडीपीशी झाले
नाच नाचूनी मी घामामधी न्हाले, घामामधी न्हाले
माती झाली बाई माझ्या...
माती झाली बाई माझ्या रुपाची-गुणाची
रुपाची-गुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
लाज धरा पाव्हणं, जरा जनाची-मनाची
लाज धरा पाव्हणं, जरा जनाची-मनाची
जनाची-मनाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची





