अश्विनाचा दसरा आला अंबेने माझ्या शिणगार केला

तुळजापूरच्या मंदिराला अंबेने माझ्या शिणगार केला

विजयादशमीच्या सणाला अंबेने माझ्या शिणगार केला

सोन्यानं फुललं आईचं रूप पाहून आपलं डोळं दिपं

जोड गं नाही शिरीमंतीला अंबेने माझ्या शिणगार केला