जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नामाचा गजर गर्जे भीमातीर
गर्जे भीमातीर
नामाचा गजर गर्जे भीमातीर
गर्जे भीमातीर
महीमा साजे थोर तुज एका
साजे तुज एका
महीमा साजे तुज एका
नामाचा गजर नामाचा गजर
(...)
ऋद्धी-सिद्धी दासी अंगण झाडीती
ऋद्धी-सिद्धी दासी
ऋद्धी-सिद्धी दासी अंगण झाडीती
उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी
उच्छिष्ठे काढीती मुक्ती चारी
मुक्ती चारी मुक्ती चारी
नामाचा गजर गर्जे भीमातीर
गर्जे भीमातीर
नामाचा गजर
(...)
चारी वेद भाट होऊनी गर्जती
चारी वेद भाट होऊनी गर्जती
सनकादिक गाती कीर्ती तुझी
सनकादिक गाती कीर्ती तुझी
कीर्ती तुझी
गाती कीर्ती तुझी
नामाचा गजर गर्जे भीमातीर
गर्जे भीमातीर
नामाचा गजर
(...)
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार अंगणी लोळती
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार
सुरवरांचे भार अंगणी लोळती
चरणरज क्षिती शिव वंदी
चरणरज क्षिती शिव वंदी
शिव वंदी शिव वंदी
नामाचा गजर
(...)
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू
नामा म्हणे देव
नामा म्हणे देव
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू
नामा आssss नामा म्हणे देव
नामा म्हणे देव नामा म्हणे
नामा म्हणे देव देव
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू
नामा आssssss
नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू
करितो सांभाळु अनाथांचा
करितो सांभाळु अनाथांचा
अनाथांचा अनाथांचा
नामाचा गजर गर्जे भीमातीर
गर्जे भीमातीर
महीमा साजे थोर
महीमा साजे थोर थोर
महीमा साजे थोर तुज एका
साजे तुज एका
महीमा साजे तुज एका
नामाचा गजर गर्जे भीमातीर
गर्जे भीमातीर
नामाचा गजर





