ज्याच्या पाशी गाडी बंगला
ऐसा मालदार पोरगा चांगला रे
आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
हे आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
ज्याच्या पाशी गाडी बंगला
ऐसा मालदार पोरगा चांगला रे
आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
हो.....
आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
सोन्याचा कंगन चांदीची पैंजण
गळ्यात मोत्याचा हार पाहिजे
हे Hotel में खाने को बंगले में रहने को
घुमनेको मारुती car पाहिजे
सोन्याचा कंगन चांदीची पैंजण
गळ्यात मोत्याचा हार पाहिजे
Hotel में खाने को बंगले में रहने को
घुमनेको मारुती car पाहिजे
अरे car पाहिजे
हो....
मला हार पाहिजे
हो....
अरे car पाहिजे
मला हार पाहिजे
Car पाहिजे
मला हार पाहिजे
हे आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
आहा...
आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
आँखो मे कजरा बालो मे गजरा
माथे पे बिंदिया सजा लुंगी
आएगा जब वोह बाहो में मेरे
हाये रे मै शर्माऊंगी
आँखो मे कजरा बालो मे गजरा
माथे पे बिंदिया सजा लुंगी
आएगा जब वोह बाहो में मेरे
हाये रे मै शर्माऊंगी
शर्माऊंगी
हो....
घबराऊंगी
हो....
शरमाँऊंगी मै घबराऊंगी
शरमाँऊंगी मै घबराऊंगी
आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
हे आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
ज्याच्या पाशी गाडी बंगला
ऐसा मालदार पोरगा चांगला रे
आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला
हो......
आई शप्पत भेटला
तर समजा देव पावला





