Yo, मित्र मंडळ, मी आहे 100RBH
अन माझ्यासोबत आहे
Abhijeet दादा Sawant धिंगाने कराले
पैसा, पैसा, पैसा, पाहिजे पैसा, पैसा
पैसा, पैसा, पैसा, दिखेगा कैसा? कैसा?
पैश्यापुढे झुकती, राजा, भले रंक राव रं
पैसा असला जवळ म्हणजे माणसाला भाव रं
अब नहीं डरने का, millionaire बनने का
पैसा कमाना तो बात मेरी सुनने का
हा, आता नाय घाबरणार, पैसा मी मिरवणार
डोक्याने, कष्टाने, घामाने कमवणार
स्वप्न माझं मोठं, आभाळ पण छोटं
भल्याची दुनिया म्हणे, "जग लय खोटं"
अरे, विषय लय खोल आहे, माणसाला मोल नाय
आकडे नको मोजू, खरा शून्याचा झोल आहे
नोटों पर ध्यान दे, पैशाला मान दे
झुकती है दुनिया, झुका के सलाम ले
पैसा, पैसा, पैसा, पाहिजे पैसा, पैसा
पैसा, पैसा, पैसा, दिखेगा कैसा? कैसा?
पैश्यापुढे झुकती, राजा, भले रंक राव रं
पैसा असला जवळ म्हणजे माणसाला भाव रं
अब नहीं डरने का, millionaire बनने का (millionaire)
पैसा कमाना तो बात मेरी सुनने का
Uh, तेरे पास होगा चाँद अगर जेब में money
फिर सही जगह कुंडली मार के बैठेगा शनि
जवा सुरवात केली, तव्हा नव्हत कुणी
मी रातीचा दिस केला, कमावला money
अरं, तुझ्या शब्दाला मान जेव्हा खिशात पैसा
तुझे विरोधक strong, भावा, कमव पैसा
तुझ्या प्रेमासाठी थोडा तरी जमव पैसा
मग वरातीत तिच्यावाल्या उडव पैसा
पैसा है तो लोग पूछते हैं, "कैसा है?"
वर्ना अपने भी थूक के चले जाते हैं, साहब
जिसके जेब में चवन्नी कम
उसको देखती दुनिया इज्जत कम
पैश्यापुढे झुकती, राजा, भले रंक राव रं
पैसा असला जवळ म्हणजे माणसाला भाव रं, आहा
सारी पैश्याची कमाल (पैसा)
पैसा करतो माला-माल (पैसा)
पैसा नसला खिशामंदी
व्हती माणसाच हाल (व्हती माणसाच हाल)
थेंब-थेंब, पैसा थेंब-थेंब
थेंब-थेंब, पैसा थेंब-थेंब
जसं जिवात जीव घुटमळं, जग पैश्यामागं पळं
हे बघून दुनिया जळं रं, जवा पैश्याच वाढतय बळं
आलं कष्टाला घामाचं फळं, पैसा थेंब-थेंब गळं (थेंब-थेंब गळं)
वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब-थेंब गळं (थेंब-थेंब गळं)
जमीन आपली उन्हानं तापली
लाल-लाल झालीया माती (माती)
करुया कामं अन गाळुया घाम
चला, पिकवू माणिक मोती (मोती)
बळं येतंया पैश्यामुळं, पैसा थेंब-थेंब गळं
वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब-थेंब गळं
थेंब-थेंब, थेंब-थेंब, थेंब-थेंब
पैसा थेंब-थेंब, थेंब-थेंब, थेंब-थेंब
पैसा थेंब-थेंब, थेंब-थेंब, थेंब-थेंब
पैसा थेंब-थेंब, थेंब-थेंब, थेंब-थेंब
(पैसा, पैसा, पैसा, पाहिजे पैसा, पैसा, पैसा)
(पैसा, पैसा, पैसा, पाहिजे पैसा, पैसा, पैसा)
(पैसा, पैसा, पैसा, पाहिजे पैसा, पैसा, पैसा)
(पैसा, पैसा, पैसा, पाहिजे पैसा, पैसा, पैसा)
(पाहिजे पैसा, पैसा, पैसा)
(पैसा, पैसा, पैसा, पैसा, hahaha!)





