हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
(मोरया-मोरया-मोरया-मोरया)
(मोरया-मोरया-मोरया-मोरया)
हे, देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना मानसाचा जन्म जाई वाया
हे, देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
(मोरया-मोरया-मोरया-मोरया)
(मोरया-मोरया-मोरया-मोरया)
ओंकाराचं रूप तुझं चरा-चरामंदी
झाड-येली-पाना संग फूल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा, गरीबांचा वाली
माझी भक्ति, तुझी शक्ति एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
आदि अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला, पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया-मोरया-मोरया-मोरया
(गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमुर्ती मोरया)
(मोरया मोरया)
(मोरया मोरया)
(मोरया मोरया)
(मोरया मोरया)
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानं-कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
(गणपती बाप्पा मोरया)




