हो गुरू दर्शनला जायाच नि जायच नि जायच
हो सदगुरू दर्शनला जायाच नि जायच नि जायच
आनंद पोटात माज्या
आनंद पोटात माज्या
अहो आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
गुरू दर्शनला जायाच नि जायच नि जायच
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
गेलो वेलिअंगिरी थेट घेतली सद्गुरूंची भेट
गेलो वेलिअंगिरी थेट घेतली सद्गुरूंची भेट
गेलो वेलिअंगिरी थेट घेतली सद्गुरूंची भेट
हो घेतली सद्गुरूंची भेट
घेतली सद्गुरूंची भेट
या या डोळ्यांची भुक काही जाईना
या या डोळ्यांची भुक काही जाईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
गुरू दर्शनला जायाच नि जायच नि जायच
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
रुप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर
रुप सावळे सुंदर गोजिरवाने मनोहर
गोजिरवाने मनोहर
गोजिरवाने मनोहर
नजरेत आणिक काही येईना
नजरेत आणिक काही येईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
गुरू दर्शनला जायाच नि जायच नि जायच
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
नजरबंदीचा हा खेळ, खेळे सदगुरु प्रेमळ
नजरबंदीचा हा खेळ, खेळे सदगुरु प्रेमळ
नजरबंदीचा हा खेळ, खेळे सदगुरु प्रेमळ
खेळे सदगुरु प्रेमळ
खेळे सदगुरु प्रेमळ
खेळ खेळिता खेळ पुरा होईना
खेळ खेळिता खेळ पुरा होईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
गुरू दर्शनला जायाच नि जायच नि जायच
आनंद पोटात माज्या माईना रे माईना
आनंद पोटात माज्या माईना रे माईना





