नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
नात्यास नाव अपुल्या...
ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजुळाचा, स्वरमेघ मंजुळाचा
बरसे दिशात दाही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
नात्यास नाव अपुल्या...
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा?
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा?
मंजिल की जयाचि तारांगणात राही
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
नात्यास नाव अपुल्या...





