माझी म्हणू का?
(अहो, काय लावले, शाहीर, माझी म्हणू का? माझी म्हणू का?)
अहो, ही Fiat गाडी, माझी म्हणू का? (कुणाची?)
आमच्या वामनदादांची (म्हणा की, म्हणा)
माझी म्हणू का? ही Fiat गाडी माझी म्हणू का?

दोन घडीचा या गाडीचा driver बनू का?

म्या पॉम-पॉम करावं, तुम्ही बाजूला सरावं
म्या पॉम-पॉम करावं, तुम्ही बाजूला सरावं
कोणी आडवं आलं तर, म्या बिरेक मारावं
कोणी आडवं आलं तर, म्या बिरेक मारावं
इथं मी राजा, हिला मी माझी राणी म्हणू का?
इथं मी राजा, हिला मी माझी राणी म्हणू का?
माझी म्हणू का? ही Fiat गाडी माझी म्हणू का?
माझी म्हणू का? ही Fiat गाडी माझी म्हणू का?
ही बसली मनात, काळजाच्या कणात
ही बसली मनात, काळजाच्या कणात
म्या थोडंस रमावं या तरुणपणात
म्या थोडंस रमावं या तरुणपणात
चांदण्या राती हिला जराशी फिरवून आणू का?
चांदण्या राती हिला जराशी फिरवून आणू का?
ही माझी म्हणू का? ही Fiat गाडी माझी म्हणू का?
माझी म्हणू का? ही Fiat गाडी माझी म्हणू का?
वामनाच्या सुरात, हर्षराज जोरात
वामनाच्या सुरात, हर्षराज जोरात
हिची काढू का वरात? हिला नेऊ का घरात?
हिची काढू का वरात? हिला नेऊ का घरात?
ज्यांचं अशीन हेच गाणं असंच म्हणू का?
अरे, ज्यांचं अशीन हेच गाणं असंच म्हणू का?
माझी म्हणू का? ही Fiat गाडी माझी म्हणू का?
माझी म्हणू का? ही Fiat गाडी माझी म्हणू का?
दोन घडीचा या गाडीचा driver बनू का?
दोन घडीचा या गाडीचा driver बनू का?
माझी, माझी, माझी, माझी, माझी म्हणू का? ही Fiat गाडी माझी म्हणू का?