संवेदन नीजाग्नि सोज्वळ निज तेजा ... सोज्वळ निज तेजा
करुनिया सुवास वासना बीजा
करुनिया सुवास वासना बीजा
तेथे धूप जाळीला त्रिगुणात्मक सहजा ... त्रिगुणात्मक सहजा
त्या श्वासी भरतांगी आनंद माझा
त्या श्वासी भरतांगी आनंद माझा
जयदेव जयदेव जय जय कुलदीपा ... जय जय कुलदीपा
तुझिया पद पद्मा प्रति अर्पिन मी धुपा
निर्गुण निर्विकार आनंद रूपा ... आनंद रूपा
पूर्णानंद झालो पूर्ण प्रतापा
पूर्णानंद झालो पूर्ण प्रतापा
तो तू आम्ही लागी झालासी सोपा ... झालासी सोपा
शिवरामाचे अंगीकारावे धुपा
शिवरामाचे अंगीकारावे धुपा
जयदेव जयदेव जय जय कुलदीपा ... जय जय कुलदीपा
तुझिया पद पद्मा प्रति मी अर्पिन धुपा .... ३





