देवाची ये द्वारी उभा क्षण भरी
देवाची ये द्वारी उभा क्षण भरी
तेण मुक्ति चारी, साधिये या
तेण मुक्ति चारी, साधिये या
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्
हणा, हरि मुखे म्हणा पुण्याची गणना, कोण करील
पुण्याची गणना, कोण करील
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा
छेद
असूनि संसारी, जीव वेगवान करी
असूनी संसारी जिव वेगू करी
वेद शास्त्र उभारी, बाह्य सदा
वेद शास्त्र उभारी, बाह्य सदा
हरि मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा
छेद
ज्ञानदेव म्हणे, व्यासाचिये खुणा
ज्ञानदेव म्हणे, व्यासाचीया खुणां
ऐं-आ-ऐं-आ-य्-ए-य्-ऐं-ए-य्-आ-ऐ-रीइ
ज्ञानदेव म्हणे, व्यासाचिया खुणा
द्वारकेचा राणा, पांडवाघरी
द्वारकेचा राणा, पांडवाघरी
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा
पुण्याची गणना, कोण करील?
पुण्याची गणना, कोण करील?
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हाणा, हरि मुखे म्हणा




