काखेत लेकरू, हातात झाडणं
डोईवर शेणाची पाटी
कपडा ना लत्ता रे, खरखटा भत्ता
फजिती होती माय मोठी
माया भिमानं, माया बापानं
भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी
माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी

(माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी)

मुडक्या झोपडीले होती, माय, मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या, माय, सतरा गाठी

अरे, पोरगं झालं साहेब आणि सुना झाल्या साहेबीन
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
पोरगं झालं साहेब आणि सुना झाल्या साहेबीन
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
माया भिमानं, माया बापानं
भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी
माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी
माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी
(माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी)
(माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी)
कामगार काही चालस पायी-पायी
कामगार काही चालस पायी-पायी
पुढं लाजायची तालुक्याची नवलाई
पुढं लाजायची तालुक्याची नवलाई
माया बापानं, माय, पाहिली व cycle
पोराले आली फटफटी
माया बापानं, माय, पाहिली व cycle
पोराले आली फटफटी
माया भिमानं, माया भिमानं
भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी
माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी
माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी
(माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी)
(माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी)
सांगू-सांगू मी केले, केले माय, भलते कष्ट

नव्हतं मिळत व खरकट आणि उष्ट
नव्हतं मिळत व खरकट आणि उष्ट
असाच घास दिला भिमानं
झक्कास वाटी-वाटी
असाच घास दिला भिमानं
झक्कास वाटी-वाटी
माया भिमानं, माया भिमानं
भिमानं गं, सोन्यानं भरली ओटी
माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी
माया भिमानं, भिमानं गं, सोन्यानं भरली ओटी
(माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी)
(माया भिमानं, भिमानं माय, सोन्यानं भरली ओटी)
मवा उत्तम, माय, खेळता-मेळता होता
संदू-सारंगचा मुळीच पत्ता नव्हता
संदू-सारंगचा मुळीच पत्ता नव्हता
अगं, पूर्वीच्या काळात असच होतं
न बात मायी नाय व खोटी
पूर्वीच्या काळात असच होतं